Wednesday, August 20, 2025 02:53:29 PM
आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी आजची सत्ता उद्या गेल्यावर आपले काय होईल हे विसरू नये, असा इशारा आमदार रोहित पवारांनी गोरेंना दिला आहे. यावर, मंत्री जयकुमार गोरेंनी आमदार रोहित पवारांना टोला लगावला आहे.
Ishwari Kuge
2025-05-17 19:22:27
सोलापूरातील माळशिरस तालुक्यामधील म्हेत्रे मळा (वेळापूर), नातेपुते व माळशिरस येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
Apeksha Bhandare
2025-04-14 14:45:11
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तत्काळ करावी. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेच्या वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत.
2025-04-03 20:01:41
नुकताच आदित्यराज यांनी सातारा - कोल्हापूर महामार्गावर अतिशय धोकादायक पद्धतीने बाईक स्टंटबाजी करतानाचे कथित व्हिडिओ समोर आले आहेत.
2025-04-01 17:38:34
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप करणारी महिला गोत्यात आली आहे.
2025-03-21 18:14:42
धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर महायुती सरकारसाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.
Samruddhi Sawant
2025-03-05 14:30:55
दिन
घन्टा
मिनेट